Nojoto: Largest Storytelling Platform

दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी खोट्या असु शकतील... पण आपण

दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी खोट्या असु शकतील...
पण आपण एकटे असताना डोळ्यांतून जे अश्रू येतात ना 
ते कधीच खोटं असु शकत नाही...!
कदाचित यालाच जगण्याचं सामर्थ्य म्हणतात.....!

"भावनांचे विश्व"(प्राजक्त)
Quotes Creator

                                                @praju_phalake_ कुणाला त्यांच्या वागण्यामुळे लगेच Judgeकरु नये..🤫दिसणारी प्रत्येक गोष्ट खोटी असतं नाही.. कधी कधी आपल्या नजरेआड अनेक गोष्टी लपलेल्या असतात त्या जाणून घेणं ही खूप महत्त्वाचं असतं...!

nojotouser3932868650

@Praju..

New Creator

कुणाला त्यांच्या वागण्यामुळे लगेच Judgeकरु नये..🤫दिसणारी प्रत्येक गोष्ट खोटी असतं नाही.. कधी कधी आपल्या नजरेआड अनेक गोष्टी लपलेल्या असतात त्या जाणून घेणं ही खूप महत्त्वाचं असतं...!