Nojoto: Largest Storytelling Platform

आईने जन्म दिला बाबांनी सहारा, खोटेपणाच्या या जगात

आईने जन्म दिला बाबांनी सहारा, 
खोटेपणाच्या या जगात फक्त स्नेह त्यांचा खरा. 
कठोरपणाच्या छेनीने बाबांनी आम्हाला घडवले, 
प्रेमाच्या व ज्ञानाच्या रंगांनी आईने आम्हा रंगविले, 
तेव्हा या जगाने मला ओळखले. 

म्हणूनच म्हणते विसरून चालणार नाही आई बाबाला 
त्यांच्याविना ओळखू शकले नसते 
हे जग मला 
🙏🙏 ओळख