Nojoto: Largest Storytelling Platform

ह्या करोनाची भिती स्वतः साठी नाही वाटत ओ पण जाना

ह्या करोनाची भिती स्वतः साठी नाही वाटत  ओ पण जाना मी नेहमी सुरक्षित थेवण्या चा प्रयत्न करतो उद्या माझ्या पासून त्यांना त्रास होऊनय म्हणून भिती वाटते

त्या मुळे स्वतः साठी नाही तर आपल्या परिवारा साठी काळजी घ्या. आणि सरकारच्या आदेशाचे पालन करा 

         - आपला सुभ चिंतक हरी शेंबडे प्लज काळजी घ्या