Nojoto: Largest Storytelling Platform

दुःख पचवायलाही सोबती असावा गोड लागतो भाकरीचा घास..

दुःख पचवायलाही सोबती असावा
गोड लागतो भाकरीचा घास..
फक्त हात सुटू नये आधाराचा
मग मजेत होतो प्रवास..! सोबती....
दुःख पचवायलाही सोबती असावा
गोड लागतो भाकरीचा घास..
फक्त हात सुटू नये आधाराचा
मग मजेत होतो प्रवास..! सोबती....

सोबती....