Nojoto: Largest Storytelling Platform

मुजोर मुजोर झालीय नोकरशाही उन्मत्त झालेत बाबू कुणा

मुजोर
मुजोर झालीय नोकरशाही
उन्मत्त झालेत बाबू
कुणाचाच नाही राहिला
यांच्यावरती काबू
काम चिमूटभर
त्याला लाच खिसाभर
सर्वदूर पाहिले तरी
कारभार लालफिती
ढेकणागत गरिबांचे
रक्त सारे पिती
हक्काच्या कामापायी
मारावे किती खेटे
तेंव्हा कुठे ७/१२ सारखा
एखादा कागद भेटे
जाग्यावर नसते कुणीच
मोकळे असतात टेबल
काय बोलावे तर
प्रत्येकावरती पुढाऱ्याचे लेबल
शौचालयाच्या अनुदानासाठीही
द्यावी लागते लाच
कुणाचीच कशी नाही
यांच्यावरती टाच
स्वार्थासाठी साहेबाची
भांडीकुंडी घाशी
हरामी साल्यांची
जिंदगी अशी कशी
              ~DMB पोएम
मुजोर
मुजोर झालीय नोकरशाही
उन्मत्त झालेत बाबू
कुणाचाच नाही राहिला
यांच्यावरती काबू
काम चिमूटभर
त्याला लाच खिसाभर
सर्वदूर पाहिले तरी
कारभार लालफिती
ढेकणागत गरिबांचे
रक्त सारे पिती
हक्काच्या कामापायी
मारावे किती खेटे
तेंव्हा कुठे ७/१२ सारखा
एखादा कागद भेटे
जाग्यावर नसते कुणीच
मोकळे असतात टेबल
काय बोलावे तर
प्रत्येकावरती पुढाऱ्याचे लेबल
शौचालयाच्या अनुदानासाठीही
द्यावी लागते लाच
कुणाचीच कशी नाही
यांच्यावरती टाच
स्वार्थासाठी साहेबाची
भांडीकुंडी घाशी
हरामी साल्यांची
जिंदगी अशी कशी
              ~DMB पोएम
dmbhosale7402

D.M Bhosale

New Creator

पोएम