Nojoto: Largest Storytelling Platform

'माणूसकी' रात्रीचे नउ वाजलेले पाहून जफर भाई ने आप

 'माणूसकी'

रात्रीचे नउ वाजलेले पाहून जफर भाई ने आपल्या पोराला,आसीफला, हाक दिली. ‘ओ आसीफ.. चल गाडीयां अंदर लगा’. 

आसीफ मित्रासोबत गप्पा मारत होता. 
मित्राला ‘चल उद्या सकाळी काॕलेजात भेटू’ म्हणत त्याने कटवले व दुरुस्तीला आलेल्या गाड्या आत दुकानात एका बाजूला एक लावू लागला. 

बारा बाय दहा च्या दुकानात पाच सहा गाड्या बसवायची कसरत रोज करायला लागायची. पण गि-हाइकाच्या  गाड्या बाहेर ठेवून चालणार नाही हे त्यालाही माहित होतं. त्यात बारीक पाउस चालू झाला होता.

sandyjournalist7382

sandy

New Creator

'माणूसकी' रात्रीचे नउ वाजलेले पाहून जफर भाई ने आपल्या पोराला,आसीफला, हाक दिली. ‘ओ आसीफ.. चल गाडीयां अंदर लगा’. आसीफ मित्रासोबत गप्पा मारत होता. मित्राला ‘चल उद्या सकाळी काॕलेजात भेटू’ म्हणत त्याने कटवले व दुरुस्तीला आलेल्या गाड्या आत दुकानात एका बाजूला एक लावू लागला. बारा बाय दहा च्या दुकानात पाच सहा गाड्या बसवायची कसरत रोज करायला लागायची. पण गि-हाइकाच्या गाड्या बाहेर ठेवून चालणार नाही हे त्यालाही माहित होतं. त्यात बारीक पाउस चालू झाला होता. #story #nojotophoto