Nojoto: Largest Storytelling Platform

अनुभवाचे स्वरूप ठरवता येत नाही. अनुभव आपल्याला अने

अनुभवाचे स्वरूप ठरवता येत नाही.
अनुभव आपल्याला अनेक रुपात भेटतो,
अनेकांचे अनुभव आपण लक्षात ठेवत असतो अनुभवला गती असते.
दिलेला अनुभव कधी परत घेता येत नाही तेव्हा एखादी गोष्ट घडत असताना,
तिचे रंग रूप आशय आणि आकृतीबंध
बिघडणार नाही एवढं लक्षात ठेवलं तरी,
आपला अनुभव इतरांना सुखद वाटेल..... अनुभवाचे स्वरूप ठरवता येत नाही.

आपला अनुभव इतरांना सुखद वाटेल.....

अनुभवाचे स्वरूप ठरवता येत नाही. अनुभव आपल्याला अनेक रुपात भेटतो, अनेकांचे अनुभव आपण लक्षात ठेवत असतो अनुभवला गती असते. दिलेला अनुभव कधी परत घेता येत नाही तेव्हा एखादी गोष्ट घडत असताना, तिचे रंग रूप आशय आणि आकृतीबंध बिघडणार नाही एवढं लक्षात ठेवलं तरी, आपला अनुभव इतरांना सुखद वाटेल.....