Nojoto: Largest Storytelling Platform

निर्वाणाच्या पवित्र क्षणी तू माझ्या समोर असावं तुझ

निर्वाणाच्या पवित्र क्षणी
तू माझ्या समोर असावं
तुझ्या अनावृत्त देहावर
मी उधळावे
रंग माझ्या जीवनाचे
अन् त्याच क्षणी निघावं
अनंताच्या यात्रेवर ... 
माझ्या प्राणप्रिय चित्रफलका
मिळेल का रे ?
हे भाग्य मला ?

©Parshavnath Nandre
  रंगस्पंदने ... हृदयाची

रंगस्पंदने ... हृदयाची #Shayari

57 Views