Nojoto: Largest Storytelling Platform

कोणत्याही देवापेक्षा आई महान तूं माझ्या पाऊलखुणा

कोणत्याही देवापेक्षा आई महान तूं

माझ्या पाऊलखुणा आई तूं

हारली नाही आई मी अजून

फक्त पाठीवर हात ठेव 

आणि यशस्वी भव म्हण तूं

मी उठेल आणि पुन्हा लढेन

फक्त साथ आई दे तूं

 वैष्णवी अतकरे
मो.नं ८४५९५४७३०१ आई तूझा आशिर्वाद ###
कोणत्याही देवापेक्षा आई महान तूं

माझ्या पाऊलखुणा आई तूं

हारली नाही आई मी अजून

फक्त पाठीवर हात ठेव 

आणि यशस्वी भव म्हण तूं

मी उठेल आणि पुन्हा लढेन

फक्त साथ आई दे तूं

 वैष्णवी अतकरे
मो.नं ८४५९५४७३०१ आई तूझा आशिर्वाद ###