Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली मला प्रश्न खुप पडतात पण उत्तर मात्र मिळत ना

हल्ली मला प्रश्न खुप पडतात 
पण उत्तर मात्र मिळत नाही.
तुझ्या अर्धवट संवादाचं 
शेवट मात्र कळत नाही.
तुझ्या अपुऱ्या या नात्याचं 
अर्थ मला समजत नाही.
तुझ्या अश्या या वागण्याचं 
हेतु मला उमजत नाही.
त्रास हे मला नात्यांमुळेच होतात
तरी नात्यानं मध्येच का गुंततो हे कळत नाही.
हल्ली मला प्रश्न खुप पडतात 
पण उत्तर मात्र मिळत नाही ... हल्ली मला प्रश्न खुप पडतात 
पण उत्तर मात्र मिळत नाही ...
#प्रश्न #उत्तर #मराठीकविता #yqbaba #yqtaai YourQuote Taai #yqmarathi  #quotesofnikesh