पाहिले मी तुला स्वप्नात माझ्या आज चंद्र आहे साक्षीला त्यानेही पाहिला साज झाला असेल तो ही वेडा पाहून चंद्र वेगळा चंद्र आहे साक्षीला ज्याने खेळ पाहिला सगळा सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चंद्र आहे साक्षीला.. #चंद्रआहेसाक्षीला हा विषय Shubhangi Chaudhary यांचा आहे.