इतक्या धूसर वातावरणातही निसर्गाच्या प्रतिमा तितक्याच नितळ.. पण आज मानवजातीच्या प्रतिमा मात्र बिनचेहऱ्याच्या ..इतक्या धूसर !! ©️कुमारचित्र #प्रतिमा #image