Nojoto: Largest Storytelling Platform

आता आणखी काय ? तू राखून ठेव म्हणते। सर्वस्व तुजला

आता आणखी काय ? 
तू राखून ठेव म्हणते।
सर्वस्व तुजला वाहुनी
मी रिता झालोय,सखे। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
राखून ठेव...
#राखूनठेव  #राखूनठेव1
यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे.
वेळ आहे ५-८.
चला तर मग पटापट लिहा.
मी स्वतः पोस्ट लाईक करेन, कमेंट करेन आणि कविता आवडल्यास तुम्हाला फॉलो सुद्धा करेन.
आता आणखी काय ? 
तू राखून ठेव म्हणते।
सर्वस्व तुजला वाहुनी
मी रिता झालोय,सखे। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
राखून ठेव...
#राखूनठेव  #राखूनठेव1
यावर आपल्याला चारोळी बनवायची आहे.
वेळ आहे ५-८.
चला तर मग पटापट लिहा.
मी स्वतः पोस्ट लाईक करेन, कमेंट करेन आणि कविता आवडल्यास तुम्हाला फॉलो सुद्धा करेन.