Nojoto: Largest Storytelling Platform

गुलाब अर्पितो बळीराजा तुमच्या चरणी तुम्हीच खरे आदर

गुलाब अर्पितो बळीराजा तुमच्या चरणी
तुम्हीच खरे आदरणीय मालधणी
    साथ तुमची लाभली आम्हा जणू   
      निळ्याशार आकाशी सप्तरंगी इंद्रधनू....
   
      - Chaitali Yengade
         _hrudaysparsh_ #आधारस्तंभ#शेतकऱ्यांची शान#बळीराजा#
गुलाब अर्पितो बळीराजा तुमच्या चरणी
तुम्हीच खरे आदरणीय मालधणी
    साथ तुमची लाभली आम्हा जणू   
      निळ्याशार आकाशी सप्तरंगी इंद्रधनू....
   
      - Chaitali Yengade
         _hrudaysparsh_ #आधारस्तंभ#शेतकऱ्यांची शान#बळीराजा#