प्रेम म्हणजे अंतरातम्यातून आलेली एक साद प्रेम म्हणजे जरासे हसू जराश्या वादातून खूप सारा संवाद एकमेकांची मन जुळल्यावर नातं किती दृढ होते समजून घेतल्यावर एकमेकांना प्रेम ही मग सुदृढ होते जपावं लागतं प्रेमात तिला अलगद गुलाबाच्या फुलासारखे रुसवा काढून तिचा समजावावे लागते मिठीत घेऊन लहान मुलासारखे कधी ती अवखळ कधी ती अल्लड होते कधी धीरगंभीर होऊन विषय कुठल्या कुठे नेते राग येतो मला ही कधी कधी तेव्हा ती हसून जपते मला ती आहे म्हणून अस्तित्व माझं कळते माझे सारे अंतर्मन तिला.❤️❤️ ©#Manjiri ❤️❤️#lovepoem#lovestory#marathi mulgi#marathimulga#lovemadeforeachother#2k22