Nojoto: Largest Storytelling Platform

कधी वाटे तू समोर असा यावा तुला पाहताच मन दुंध व्हा

कधी वाटे तू समोर असा यावा तुला पाहताच मन दुंध व्हावा ,माझ्या लाजण्यात तू गोड हसवा हसताना मात्र माझ्या डोळ्यात पहावा तुला पाहताच हृदयाची धडधड  ही वाढावी ,तू जवळ येताच गोड खळी गालावर उमटावी.

©Apurva Bhuse # वेडे प्रेम#

apurvabhuse4310

Apurva Bhuse

New Creator

# वेडे प्रेम#