Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याचा ह्या खेळांमध्ये, असा अलगद गुंतूनी जाताना

चुकली ओळख आपल्याच माणसांची, गर्दी मधूनी जाताना 

नकळत टाचणी लागताच, माणसे आक्रोश करू लागतात 
माझा आवाज सुद्धा होत नाही, घाव काळजा वरुनी जाताना

- स्वप्निल माने

swapnilmane3881

Swapnil Mane

New Creator