Nojoto: Largest Storytelling Platform

आकाशातील चांदण्या मोजण्याचा रोजच प्रयत्न एक अयशस

आकाशातील चांदण्या मोजण्याचा  
रोजच प्रयत्न एक अयशस्वी करतो ।
मोजताना दिसतें तू सखे एक चांदणी
नि पाहता तुला सारा हिशोब चुकतो। #cinemagraph #yqtaai #yqmarathi #charoli #marathicharolya
आकाशातील चांदण्या मोजण्याचा  
रोजच प्रयत्न एक अयशस्वी करतो ।
मोजताना दिसतें तू सखे एक चांदणी
नि पाहता तुला सारा हिशोब चुकतो। #cinemagraph #yqtaai #yqmarathi #charoli #marathicharolya