Nojoto: Largest Storytelling Platform

गरीबाण पोट भराव की , **शिखाव** ___________

गरीबाण पोट भराव की ,
        **शिखाव**
_______________

सोन चांदी नको आम्हाला
         मोदी साहेब,
         काम करुण
         एका वेळेच
         पोट भरायचं
सोन चांदी नको आम्हाला
          मोदी साहेब,
          काम करुण
          एका वेळेच
         पोट भरायचं
         
स्वस्त धान्य दिलाय सरकाराने
        आयुष्यभर तेच
         खात बसायचं...

    काम नाही देत गरीबाला 
    कंपनी शिक्षण मांगती
    काम नाही देत गरीबाला,
    कंपनी शिक्षण मांगती

 शोधून शोधून काम भेटलाय
     पन दहा बारा हजारात
              गरीबाची ,
          गरीबी भागती...

       _ अरविंद राठोड गरीब पोट भराव की, शिखाव...?
गरीबाण पोट भराव की ,
        **शिखाव**
_______________

सोन चांदी नको आम्हाला
         मोदी साहेब,
         काम करुण
         एका वेळेच
         पोट भरायचं
सोन चांदी नको आम्हाला
          मोदी साहेब,
          काम करुण
          एका वेळेच
         पोट भरायचं
         
स्वस्त धान्य दिलाय सरकाराने
        आयुष्यभर तेच
         खात बसायचं...

    काम नाही देत गरीबाला 
    कंपनी शिक्षण मांगती
    काम नाही देत गरीबाला,
    कंपनी शिक्षण मांगती

 शोधून शोधून काम भेटलाय
     पन दहा बारा हजारात
              गरीबाची ,
          गरीबी भागती...

       _ अरविंद राठोड गरीब पोट भराव की, शिखाव...?
aaryarathod1861

Aarya Rathod

Growing Creator

गरीब पोट भराव की, शिखाव...?