Nojoto: Largest Storytelling Platform

Nature Quotes फुलापेक्षा फुल देणारे हात कोमल होते

Nature Quotes फुलापेक्षा फुल देणारे 
हात कोमल होते../
ओठांची गरजच नाही पडली नाही
डोळे एकमेकांशी बोलत होते..//
©®कैलास

©Kailas Tidke
  #NatureQuotes #कोमल #फुल