White अरे साकडं घालून घालून तुला, देवा कडून मागीतले... लय कष्ट केलाय रे तुझ्या बापाने तुझ्यासाठी, तुला फुलासारखे सांभाळले... तूझे पाय दुखतील म्हणून लहानपणी तुझा बाप शाळेत तुला खांध्यावर बसवून न्यायचे, तू चांगल्या शाळेत शिकावं म्हणून, स्वता ते उपाशी राहायचे ... वाटत नव्हतं आम्हांला तू असं काही करशीन, तुझ्या बापाला लोकांसमोर शरमेत तू पाडशीन... अरे काय चुकलं होतं आम्हचं तुला लहान हून मोठं केलं, अरे काय चुकलं होतं आम्हचं तुला लहान हून मोठं केलं... आमच्या आयुष्याच तुन वाटुळचं केलं... आमच्या आयुष्याच तुन वाटुळचं केलं... ©Aarya Rathod #माँबाप अच्छे विचारों अनमोल विचार आज का विचार