Nojoto: Largest Storytelling Platform

"येऊ दे आव्हान आडवे किती ही.. छाती ठोक आम्ही पुढे

"येऊ दे आव्हान आडवे किती ही..
 छाती ठोक आम्ही पुढे उभे ठाकू 
होऊ दे चोहीकडे अंधार संकटांचा 
एक किरणं आम्ही अंधार  मिटवण्यास आणू
धीर सोडू नको 
फक्त तू 
 या कोरोना संकटाला तरण्यास लख्ख दिव्याची ज्योत लावू...

शिवम सापधारे...💐👍 o god plz help us...
"येऊ दे आव्हान आडवे किती ही..
 छाती ठोक आम्ही पुढे उभे ठाकू 
होऊ दे चोहीकडे अंधार संकटांचा 
एक किरणं आम्ही अंधार  मिटवण्यास आणू
धीर सोडू नको 
फक्त तू 
 या कोरोना संकटाला तरण्यास लख्ख दिव्याची ज्योत लावू...

शिवम सापधारे...💐👍 o god plz help us...