Nojoto: Largest Storytelling Platform

कसं आहे...तुला भेटल्या पासून सगळेच विचारत आहेत...

कसं आहे...तुला भेटल्या पासून 
सगळेच विचारत आहेत...
'माझा पत्ता कुठेय?'

तुझ्या अबीर डोळ्यांत हरवलेला मी सापडेन त्यांना 
कदाचित...!

जरा तुझा पत्ता सांगशील का? #dole😊
कसं आहे...तुला भेटल्या पासून 
सगळेच विचारत आहेत...
'माझा पत्ता कुठेय?'

तुझ्या अबीर डोळ्यांत हरवलेला मी सापडेन त्यांना 
कदाचित...!

जरा तुझा पत्ता सांगशील का? #dole😊
rohinikadam9296

Rohini kadam

New Creator

dole😊