Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या स्टोरीचे नाव आहे- पेराल तसे उगवेल एका गावात

माझ्या स्टोरीचे नाव आहे-
पेराल तसे उगवेल
एका गावात एक माणूस राहत आसतो. 
त्याची पत्नी खूप सुंदर आसते. तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करी. पण पत्नी मात्र खूप क्रुर असते.ती आपल्या सासु -सासरयशी नीट वागत नसते. ते अंध असतात म्हणून ती सासु सासर्यना छळत असते.
एक दिवस त्याची पत्नी त्याला सांगते कि तुमच्या आई-वडीलांना जंगलात सोडून ये.मी त्यांची काळजी घेणार नाही. सुरवातीला नवरा ऐकत नाही. काही दिवसांनी ती त्याला सारखे -सारखे
तेच सांगू लागली त्यामुळे बायकोचे ऐकून तो आपल्या अंध आई -वडीलांना जंगलात सोडून येतो.
त्यांचे आईवडील त्याची विनवणी करतात. आम्ही अंध आहोत आम्हाला सोडून जाऊ नकोस पण तो त्याचे काहीच ऐकत नाही.
आई-वडीलांना घरी येत आसताना तो एका खोल खड्यात पडतो. त्याच्या पायांना मोठी दुखापत होते. तिथुन एक साधु 
जात आसतो.तो त्याला बाहेर काढतो. त्याच्या पायाला खुपच लागते.त्यामुळे तो अपंग होतो.
त्यला कळते आपण आपल्या आईवडिलांना एकटेच सोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली. तो आईवडीलांकडे जातो.त्यांची क्षमा मागतो,व त्यांना घरी आणतो...🙏🙏

©Vijay Jadhav पेराल तसे उगवेल 

#selflove

vijayjadhav5610

Vijay Jadhav

New Creator