Nojoto: Largest Storytelling Platform

मी तर विनोद आहे आणि तू माझी कविता। तुझ्या हेकड वाग

मी तर विनोद आहे आणि तू माझी कविता।
तुझ्या हेकड वागण्याने,आटली प्रेम सरिता। प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, 
दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.'
टॅग करा

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदिकविता