Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द करतात नि:शब्द माझे मलाच मांडून जेव्हा जेव्हा

शब्द करतात नि:शब्द माझे मलाच
मांडून जेव्हा जेव्हा मी त्यांना वाचतो 
ते होऊन जातात सागर खवळणारा 
मी एक स्तब्ध किनारा होऊन त्यांना बिलगतो !

देऊन ठेवले त्यांना मी हक्क अधिकार 
का उगाच स्वार्थासाठी त्यांना छळायचे 
मन मारून मी जगत आलो आजवर 
का त्यांचं आयुष्य नि:शब्द मी करायचे ! सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

शब्द करतात नि:शब्द...
#शब्दकरतात
हा विषय
शब्द करतात नि:शब्द माझे मलाच
मांडून जेव्हा जेव्हा मी त्यांना वाचतो 
ते होऊन जातात सागर खवळणारा 
मी एक स्तब्ध किनारा होऊन त्यांना बिलगतो !

देऊन ठेवले त्यांना मी हक्क अधिकार 
का उगाच स्वार्थासाठी त्यांना छळायचे 
मन मारून मी जगत आलो आजवर 
का त्यांचं आयुष्य नि:शब्द मी करायचे ! सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

शब्द करतात नि:शब्द...
#शब्दकरतात
हा विषय
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator