माझा अंतर्मनातील दुःख तुला सांगू शकत नाही मला मागून तर बघ मी देऊ शकतो माझा शेवटचा श्वास पण मी तुला काही मागू शकत नाही कारण तू बोलते ते तेच पुरे झाले तुझे शब्दच माझे सोबती ग नाही दुसर कोणी तुझाच शुभचिंतक ©Bablukumar Raut शब्दांचा विरह