माझे जीवन सुगंधित होते दिसतो न जरी तू नजरेला अस्तित्व वेळोवेळी जाणवते... सदैव साथ तुझी मला कठीण मार्ग ही सुकर झाला तुच आणले इथवर ईश्वरा पुढेही सांभाळ दीन लेकराला... 🙏🏻🙏🏻🙏🏻 नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... तुझे गंधित अस्तित्व तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा