Nojoto: Largest Storytelling Platform

माझे जीवन सुगंधित होते दिसतो न जरी तू नजरेला अस्ति

माझे जीवन सुगंधित होते
दिसतो न जरी तू नजरेला
अस्तित्व वेळोवेळी जाणवते...
सदैव साथ तुझी मला
कठीण मार्ग ही सुकर झाला
तुच आणले इथवर ईश्वरा
पुढेही सांभाळ दीन लेकराला...  🙏🏻🙏🏻🙏🏻


नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... तुझे गंधित अस्तित्व 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
माझे जीवन सुगंधित होते
दिसतो न जरी तू नजरेला
अस्तित्व वेळोवेळी जाणवते...
सदैव साथ तुझी मला
कठीण मार्ग ही सुकर झाला
तुच आणले इथवर ईश्वरा
पुढेही सांभाळ दीन लेकराला...  🙏🏻🙏🏻🙏🏻


नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... तुझे गंधित अस्तित्व 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा
rashmihule2974

Rashmi Hule

New Creator

🙏🏻🙏🏻🙏🏻 नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... तुझे गंधित अस्तित्व तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये संपन्न झाल्याचे जरूर लिहा #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqतुझे