ममता आई आई कुनीच नाही ग इथ मनाला आधार देणार...सर्व चूका माफ़ करून प्रेमाने जवळ घेणार... आई कुनीच नाही ग प्रेमान तुझ्यासारख कुशीत झोपवनार...दुःखी असतांना हे मन प्रेमान कुरवाळून समजवनार... miss you आई... #mothersday #loveuaai