Nojoto: Largest Storytelling Platform

✨🌺✨ विचारधन✨🌺✨ दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्य

✨🌺✨ विचारधन✨🌺✨

दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्यावर 
स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा, स्वतःची 
प्रतिमा तयार करुन, विचारांचा किल्ला 
उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील!

🌺✨🌺 ✨🌺✨🌺

©Devanand Jadhav #dilemma
✨🌺✨ विचारधन✨🌺✨

दुसऱ्यांची प्रतिमा मलिन करुन त्यावर 
स्वतःचे स्मारक उभारण्यापेक्षा, स्वतःची 
प्रतिमा तयार करुन, विचारांचा किल्ला 
उभारला तर तो नेहमी अभेद्य राहील!

🌺✨🌺 ✨🌺✨🌺

©Devanand Jadhav #dilemma