कळत नाही अर्थ तुला शब्दांवाचून भावनांचा डोळ्यांत माझ्या दाटून आहे पाऊस आपल्या स्वप्नांचा वाट पाहत आहे मी तुझ्या एका इशा-याची तुझी सोबत जणू एक झुळूक असते थंड गार वाऱ्याची अजून किती काळ थांबू मी तुझा सहवास लाभण्यासाठी खरी होतिल सगळी स्वप्न आपलं सुख उपभोगण्यासाठी अरुणोदय शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे कळत नाही तुला अर्थ.... #कळतनाही चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine