Nojoto: Largest Storytelling Platform

हल्ली मी बोलत नाही, काव्यचं माझं बोलते, विखुरलेल्य

हल्ली मी बोलत नाही,
काव्यचं माझं बोलते,
विखुरलेल्या माझ्या भावनांना,
मग मी काव्य शृखंलेतून सांडते..

++सुमेधा... हरवलेल्या आठवणी..
हल्ली मी बोलत नाही,
काव्यचं माझं बोलते,
विखुरलेल्या माझ्या भावनांना,
मग मी काव्य शृखंलेतून सांडते..

++सुमेधा... हरवलेल्या आठवणी..

हरवलेल्या आठवणी..