Nojoto: Largest Storytelling Platform

काजवा... लक्ष लक्ष काजवे उरी या, पेटतात राती झोप

काजवा...

लक्ष लक्ष काजवे उरी या,
 पेटतात राती झोपताना...
सुर्य चंद्र तारे चांदने ,
चमकतात डोळे झाकताना...

मलाच मी का असा पोळतो,
 अगीत अठवनींच्या जाळतो.
राख सारी झाली या मनाची,
तोल मनाचा तोलताना...

तू जशी तिथे सुखांत आहे,
 तसाच मी ईथे दुखांत आहे
भांडतो दुखांशी हर घडी मी,
 तुझ्याचसाठी सुख मागताना...

कवीराज #शब्दकिमया
काजवा...

लक्ष लक्ष काजवे उरी या,
 पेटतात राती झोपताना...
सुर्य चंद्र तारे चांदने ,
चमकतात डोळे झाकताना...

मलाच मी का असा पोळतो,
 अगीत अठवनींच्या जाळतो.
राख सारी झाली या मनाची,
तोल मनाचा तोलताना...

तू जशी तिथे सुखांत आहे,
 तसाच मी ईथे दुखांत आहे
भांडतो दुखांशी हर घडी मी,
 तुझ्याचसाठी सुख मागताना...

कवीराज #शब्दकिमया