शब्दांना जर गंध असते प्रेमाचे अत्तर खूप महाग असते मी त्याच्यासाठी लिहलेल्या प्रेमकवितानां जर का गंध सुटला असता तर काय सांगू बाई मी सगळ्यांना सगळीकड दरवळाला असता हा प्रेमाचा अत्तर नसती पंचायत झाली असती की शब्दांना जर गंध असते प्रेमाचे अत्तर खूप महाग असते सख्या माझ्या या प्रेम कवितेतून जर का हा असा सुंगंध आला असता तर माझ्या प्रत्येक शब्दातून तुला माझ्या प्रेमाचा हा अत्तर तुझ्यापर्यंत सहजच पोहचला असता शब्दांना जर गंध असते प्रेमाचे अत्तर खूप महाग असते ©Shubhangi Sutar #pyaar #perfum