Nojoto: Largest Storytelling Platform

जेंव्हा तू मला पाहिले काहीच कसे न तुला जाणवले एवढे

जेंव्हा तू मला पाहिले
काहीच कसे न तुला जाणवले
एवढे कसे ग कठोर हृदय तुझें
माझेच डोळे का पाणावले...  ।।१।।
                                          क्षणभरात त्याच क्षणांत
                                          मज सर्व काही आठवले...
                                          अशा प्रकारे भेटलीस तू मला, मंग
                                          माझेच मन का दाटवले। ।।२।।

आठवतं असतील कदाचित ते
सोबतचे क्षण तुला...
जिथे अर्पण केलं होतंस
सर्वस्व तू मला....
तरीही तुझ्या नयनात
स्मरणाचा अंश नाही
माझ्याच मनीं का हे आहुर सोसाटले ।।३।।
                                            - pps.Anand shinde #Marathi #Kavita #Marathipoetry #Foryou Ms.(P.✍️Gurjar)  //diksha// shweta sinha Supriya Arya jigar  Divya Joshi
जेंव्हा तू मला पाहिले
काहीच कसे न तुला जाणवले
एवढे कसे ग कठोर हृदय तुझें
माझेच डोळे का पाणावले...  ।।१।।
                                          क्षणभरात त्याच क्षणांत
                                          मज सर्व काही आठवले...
                                          अशा प्रकारे भेटलीस तू मला, मंग
                                          माझेच मन का दाटवले। ।।२।।

आठवतं असतील कदाचित ते
सोबतचे क्षण तुला...
जिथे अर्पण केलं होतंस
सर्वस्व तू मला....
तरीही तुझ्या नयनात
स्मरणाचा अंश नाही
माझ्याच मनीं का हे आहुर सोसाटले ।।३।।
                                            - pps.Anand shinde #Marathi #Kavita #Marathipoetry #Foryou Ms.(P.✍️Gurjar)  //diksha// shweta sinha Supriya Arya jigar  Divya Joshi