Nojoto: Largest Storytelling Platform

*फुलपाखरा* काऊन टाळते मला जवळ घे जरा माझ्या रान

*फुलपाखरा*

काऊन टाळते मला 
जवळ घे जरा 
माझ्या रान माळातील
फुलपाखरा
तुझ्या प्रेमाचा झरा
मिळू दे ओढ्याला
त्यालाही कळू दे दुःख वेदनेच
पायी असणाऱ्या जोड्याला 
वाईट समजू नको 
मी करणार नाही तुझ्याशी दगा
मोडेल पण वाकणार नाही
हा बांधतो प्रेमाचा धागा
घेऊनी मी हातात हात तुझा
आयुष्यभर सोबत असेल
बघ विचार कर माझं 
उद्या माझ्या जीवनात
तुझ्याशिवाय कुणी नसेल

कवि.Balkrushna raut

©Bablukumar Raut #poetry #love#life #long #love
*फुलपाखरा*

काऊन टाळते मला 
जवळ घे जरा 
माझ्या रान माळातील
फुलपाखरा
तुझ्या प्रेमाचा झरा
मिळू दे ओढ्याला
त्यालाही कळू दे दुःख वेदनेच
पायी असणाऱ्या जोड्याला 
वाईट समजू नको 
मी करणार नाही तुझ्याशी दगा
मोडेल पण वाकणार नाही
हा बांधतो प्रेमाचा धागा
घेऊनी मी हातात हात तुझा
आयुष्यभर सोबत असेल
बघ विचार कर माझं 
उद्या माझ्या जीवनात
तुझ्याशिवाय कुणी नसेल

कवि.Balkrushna raut

©Bablukumar Raut #poetry #love#life #long #love