अनेक नाती दूरावूनही देवाने माझ्यासाठी केलेली सुंदर रचना माझी आई... ❤️ शब्दवेडी #६/३६५ लेखकांनो मी तुमच्या साठी एक छानसं सरप्राईज आणलयं. तुम्हा सर्वांच मराठी रँपिड फायर काँटेस्ट मध्ये मनापासुन स्वागत करते. अधुन-मधुन आम्ही तुमच्यासाठी अश्याप्रकारचे काँटेस्ट ठेवणार आहोत.. चला तर मग आजचं रँपिड फायर काँटेस्ट आहे एक ओळी काँटेस्ट