Nojoto: Largest Storytelling Platform

पहिली भेट तुझी माझी न सांगता कळली आपूलकीची क्ष



पहिली भेट तुझी माझी
न सांगता कळली आपूलकीची 

क्षणात उमजले हिचं ती 
वळणावर कळले
मला हवी तशीचं ती

बोलतांना जाणावले 
शब्दांनी आठवले
हुबेहूब काही गोष्टी 
आमच्या मिसळले

तिच्या आणि माझ्यात 
खुप गठ्ठ नातं आहे
हे  मला तेव्हा ‌जाणवले...

                    -Atulwaghade
















 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.


पहिली भेट तुझी माझी
न सांगता कळली आपूलकीची 

क्षणात उमजले हिचं ती 
वळणावर कळले
मला हवी तशीचं ती

बोलतांना जाणावले 
शब्दांनी आठवले
हुबेहूब काही गोष्टी 
आमच्या मिसळले

तिच्या आणि माझ्यात 
खुप गठ्ठ नातं आहे
हे  मला तेव्हा ‌जाणवले...

                    -Atulwaghade
















 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिली भेट..
#पहिलीभेट1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
हा विषय
Dhiraj Salame यांचा आहे.
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिली भेट.. #पहिलीभेट1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Dhiraj Salame यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai