Nojoto: Largest Storytelling Platform

साष्टांग नमस्कार मातोश्री ,

साष्टांग नमस्कार मातोश्री ,
                     तू कशी आहेस? हे मी तुला विचारणार नाही रोजच बघत असते मी तुझी धावपळ तुझ्यामुळेच तर आम्ही कामाला  वेळेवर जाऊ शकतो. एखाद्या मशीन पेक्षा देखील अधिक काम करत असते. एखादी दिवस जर गावाला गेली न आई तुझी भूमिका मी घेऊन बघते. माझे तर नेहमीप्रमाणेच फजिती उडत असते. तू असली म्हणजे जीवाला मात्र शांती असते. आणि कामावरील वेळेवर जात असते.
                     तुला एका पत्राच्या माध्यमातून व्यक्त करणे मात्र कठीण आहे.  कशी सांभाळतेस तू एवढी जबाबदारी , तुला नसते बरं तुला घराची काळजी आई खरं तर मी तुझी धन्यवाद मान्य सुद्धा मोठी नाही तुझ्यासमोर धन्यवाद हा शब्द देखील छोटा आहे , मी तुझे धन्यवाद न मानता आयुष्यभर तुझी ऋणी राहील.
           मी लहान असताना दिवसभर झोपा काढायचे रात्र मात्र माझी रडण्यात जायची, दिवसभर काम करून माझं बाळ रडतय एवढ्या रात्री रात्रभर तू माझ्यासाठी जागायची. मला आता वाटते  तुझ्यासाठी काही केल्या उपकार तुझे फिटणार नाही मी नेहमी तुझ्या ऋणात राहू इच्छिते .
                 तसदीबद्दल क्षमस्व! 
                            तुझी मुलगी 
                            -✍️शितल कैलास गुर्जर ✍️
      सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा.
लिहीत राहा.