Nojoto: Largest Storytelling Platform

सरी कोसळ्ल्या पावसाच्या मनं नाचले अवघे " बेधुंद "

सरी कोसळ्ल्या पावसाच्या
मनं नाचले अवघे " बेधुंद "
धरती न्हाऊन निघाली
पसरवित हा मृद् गंध
**
प्रकाश साळवी मृद् गंध पावसाचा
सरी कोसळ्ल्या पावसाच्या
मनं नाचले अवघे " बेधुंद "
धरती न्हाऊन निघाली
पसरवित हा मृद् गंध
**
प्रकाश साळवी मृद् गंध पावसाचा

मृद् गंध पावसाचा