Nojoto: Largest Storytelling Platform

गृहमंत्र्यांनीच सांगितलं काम हे महत्त्वाचं। आणशील

गृहमंत्र्यांनीच सांगितलं
काम हे महत्त्वाचं।
आणशील म्हणे
तिच्या sorry चे लोणचं। ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिला कळलंच
मी Sorryचं लोणचं घालणार।
गृहमंत्र्यांनीच सांगितलं
काम हे महत्त्वाचं।
आणशील म्हणे
तिच्या sorry चे लोणचं। ती वारंवार sorry म्हणते
शेवटी आज ठरवलेच
तिच्या त्या sorry च लोणचं घालायचे म्हणून

लहान मोठया चुकीसाठी
ती "sorry" म्हणते वारंवार।
जणू काय तिला कळलंच
मी Sorryचं लोणचं घालणार।