अदृश्य मायेचा हाता त्यात दटलेलां आहे गोंडवा त्यात भरलेला मधूर वाणी मधून प्रकट झालेली सुंदर आपली मराठी भाषा आहे. -Atulwaghade प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचे #collab आव्हान आहे आपल्या मातृभाषेविषयी. दिलेल्या ओळीतुन जे सुचतयं ते लिहा. आपली मायमराठी जगावी, जगविख्यात व्हावी, म्हणूनच आमची ही धडपड चालू आहे. आपला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. तो असाच यापुढेही मिळावा, हीच सदिच्छा... छान मनमोकळं लिहा, आनंदी रहा.. #मराठीcollab