Nojoto: Largest Storytelling Platform

*आयुष्य कठीण अजिबात नसतं* कधी नळाला पाणी नसतं...

 *आयुष्य कठीण अजिबात नसतं*

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...
कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .
कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .
कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . . 
.
कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .

sandyjournalist7382

sandy

New Creator