Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द झाले माझे सोबती अन् शब्दच झाले दुनिया सारी ,

शब्द झाले माझे सोबती 
अन् शब्दच झाले दुनिया सारी ,

कथा, लेख, कविता, चारोळी
आता रोज होतेय शब्दांची वारी !!

©Neeraj Shelke
  #Soul #WorldPoetryDay #worldpoetryday2024 #writerneeraj #neerajwrites #writer✍ #neerajkikavitayein #writingcommunity #writerscommunity