Nojoto: Largest Storytelling Platform

पारख स्वतःची तू स्वतःच कर अस्तित्व स्वतःचे तू स्

पारख स्वतःची 
तू स्वतःच कर
अस्तित्व स्वतःचे 
तू स्वतःच सावर

तुझ्या चुका काढणारे 
असंख्य असतील
सोबत मात्र तुझ्या
तेव्हा कोणी नसतील

विश्वास ठेव तू 
स्वतःच्या कर्तृत्वावर
कर स्वतःचे विश्व उभे
स्वतःच्या हिमतीवर

हेच लोक तेव्हा
करतील तुला सलाम
तुझे नशीब असेल
तुझ्या हातात गुलाम — % & Open for collab ❤🌹 प्रतियोगिता मराठी ८०
आपल्या पोस्ट share highlight करायला विसरू नका.
शुभसंध्या मित्रहो 😊

#प्रतियोगिता_८०_मराठी #पारख #marathiquotes #marathiwriter #yqtaai #marathikavita #marathipoems  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

vaishali6734

vaishali

New Creator

Open for collab ❤🌹 प्रतियोगिता मराठी ८० आपल्या पोस्ट share highlight करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_८०_मराठी #पारख #marathiquotes #marathiwriter #yqtaai #MarathiKavita #marathipoems #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी