Nojoto: Largest Storytelling Platform

दुसर्‍याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैश्या

दुसर्‍याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैश्याची गरज नसते!
फक्त मनात चांगली भावना लागते!
          
   चांगले संस्कार कुठल्या मॉल मध्ये नाही तो चांगल्या कुटुंबात भेटतात!

©Devanand Jadhav #कविता  #poem #insta #Poet #Whatsapp #whatsappstatus #marathi #MarathiKavita #viral #सुविचार