Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊल अड्खळतय , काही तरी चेंज हवाय माझ्या सोबत नव्य

पाऊल अड्खळतय , काही तरी चेंज हवाय
माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय

त्याच मळलेल्या लाटा आणि निर्जीव किनारा
घाबरवणारा पाउस आणि रुसलेला वारा

अप्पलपोटी जंगले आणि स्वर्थिपणाचि दलदल
निष्पाप असहाय माणसांची केविलवाणी कलकल

पाऊल अड्खळतय , काही तरी चेंज हवाय माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय त्याच मळलेल्या लाटा आणि निर्जीव किनारा घाबरवणारा पाउस आणि रुसलेला वारा अप्पलपोटी जंगले आणि स्वर्थिपणाचि दलदल निष्पाप असहाय माणसांची केविलवाणी कलकल

Views