Nojoto: Largest Storytelling Platform

तिच्या विरही डोळ्यात आस फक्त भेटीची हळुवार स्पर्शा

तिच्या विरही डोळ्यात
आस फक्त भेटीची
हळुवार स्पर्शाची
ऊबदार मिठीची........

तिच्या विरही डोळ्यात
दाटी अबोल शब्दांची
अजन्म प्रेमाची
ओढ मिलनाची..........

तिच्या विरही डोळ्यात
बेडी बंधनाची
अडखळलेल्या मनाची
आस मुक्ततेची.......... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिच्या विरही डोळ्यात... 
#तिच्याविरहीडोळ्यात
हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
तिच्या विरही डोळ्यात
आस फक्त भेटीची
हळुवार स्पर्शाची
ऊबदार मिठीची........

तिच्या विरही डोळ्यात
दाटी अबोल शब्दांची
अजन्म प्रेमाची
ओढ मिलनाची..........

तिच्या विरही डोळ्यात
बेडी बंधनाची
अडखळलेल्या मनाची
आस मुक्ततेची.......... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

तिच्या विरही डोळ्यात... 
#तिच्याविरहीडोळ्यात
हा विषय
मो ज मुठाळ यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
vaishali6734

vaishali

New Creator