Nojoto: Largest Storytelling Platform

जीवनाला नाही कशाचाही रंग जीवन जगण्यात सर्व असतात

जीवनाला नाही कशाचाही रंग 
जीवन जगण्यात सर्व असतात दंग
कधी होईल जीवनाचा भंग
जीवन हे असे कसे।
-श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।
जीवनाला नाही कशाचाही रंग 
जीवन जगण्यात सर्व असतात दंग
कधी होईल जीवनाचा भंग
जीवन हे असे कसे।
-श्रद्धा यादव जीवन हे असे कसे।

जीवन हे असे कसे।